📍 चिखली, जि. बुलढाणा | 📞 9767977510 | 🕐 सोम – शनि : सकाळी ७ ते रात्री ९
मुख्यपृष्ठ ℹआमच्याबद्दल शिक्षक यशोगाथा प्रवेश घ्या
🎉 नवीन बॅच सुरू होत आहे!  |  📞 प्रवेशासाठी संपर्क: 9767977510  |  🏆 आमच्या विद्यार्थ्यांनी IIT, BAMS, Police, Banking मध्ये यश मिळवले!  |  ✅ वर्ग ५ वी ते १० वी (विज्ञान)  |  📍 चिखली, जि. बुलढाणा  |  🎉 नवीन बॅच सुरू होत आहे!  |  📞 9767977510
✦ विद्यार्थी यश ✦

यशोगाथा विद्यार्थ्यांची

क्रिएटीव्ह एज्युकेशन क्लासेसच्या विद्यार्थ्यांनी आपल्या मेहनत आणि कौशल्याने उज्ज्वल भविष्य घडवले.

यशोगाथा विद्यार्थ्यांची

क्रिएटीव्ह एज्युकेशन क्लासेसच्या विद्यार्थ्यांनी आपल्या मेहनत आणि कौशल्याने उज्ज्वल भविष्य घडवले. त्यांच्याच शब्दांत त्यांची यशोगाथा…

प्रज्वल आसबे
⭐ IIT Achievement
प्रज्वल आसबे
B.Tech · IIT Guwahati
🎓 B.Tech · IIT Guwahati

क्रिएटीव्ह एज्युकेशन क्लासेसच्या गुणवत्तापूर्ण शिक्षण आणि अनुभवी मार्गदर्शन यामुळे IIT Guwahati मध्ये प्रवेश मिळवणे शक्य झाले. सरांच्या मार्गदर्शनाने यशाची हमखास तयारी झाली.

— प्रज्वल आसबे
IIT Entrance Science Engineering
प्रथमेश कापसे
⭐ Entrepreneur
प्रथमेश कापसे
Founder & CEO
🏢 Founder & CEO · Mauli Web Systems Pvt. Ltd.

Creative Education मधील आदरणीय Krushna Deshmukh Sir यांच्याबद्दल मनापासून कृतज्ञता व्यक्त करावीशी वाटते. त्यांच्या मार्गदर्शनाखाली शिकण्याची संधी मिळाली आणि हाच माझ्या आयुष्यातील एक महत्वाचा turning point ठरला.

— Prathamesh Santosh Kapse
Web Systems Entrepreneurship Science
गणेश काळे
⭐ Medical
गणेश काळे
BAMS 1st Year · Raigarh
🏥 BAMS 1st Year · Raigarh

अनुभवी व गुणवंत शिक्षकवर्ग, सखोल अभ्यास व वैयक्तिक लक्ष, नियमित टेस्ट व परीक्षा मार्गदर्शन — यामुळेच BAMS प्रवेश मिळवणे शक्य झाले. यशाची हमी — आमची वचनबद्धता!

— गणेश काळे
BAMS Medical Ayurveda
कल्याणी गायकी
⭐ Agriculture
कल्याणी गायकी
B.Sc (Hons) Agriculture
🌾 B.Sc (Hons) Agriculture

सशक्त मार्गदर्शन, योग्य अभ्यासपद्धती आणि विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्याची हमी — यामुळेच Agriculture मध्ये यश संपादन करणे शक्य झाले. सरांचे आभार!

— कल्याणी गायकी
Agriculture B.Sc Hons Science
प्रगती कणसे
⭐ Law & Finance
प्रगती कणसे
CS (Company Secretary) with LLB
⚖️ CS (Company Secretary) with LLB

तुझ्या यशाचा आम्हाला अभिमान आहे. उज्ज्वल भविष्यासाठी हार्दिक शुभेच्छा! मनःपूर्वक अभिनंदन!

— प्रगती कणसे
Company Secretary LLB Law
महेश मेहेत्रे
⭐ Police Service
महेश मेहेत्रे
Maharashtra Police
👮 महाराष्ट्र पोलीस

मेहनत, जिद्द आणि योग्य मार्गदर्शन यामुळेच मिळाले हे यश! महेशच्या पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा!

— महेश मेहेत्रे
Maharashtra Police Discipline Service
अक्षय वानखवेडे
⭐ Govt. Service
अक्षय वानखवेडे
सांख्यिकी सहाय्यक · जिल्हा रुग्णालय, वाशिम
🏛️ सांख्यिकी सहाय्यक · जिल्हा रुग्णालय, वाशिम

नमस्कार सर, आपल्या मार्गदर्शनामुळे आज आम्ही यशाच्या शिखरावर पोहोचत आहोत. आपले आभार!

— अक्षय वानखवेडे
Statistics Govt. Service Healthcare
सानिका डहाके
⭐ Engineering
सानिका डहाके
Computer Science & Engineering (PLIT)
💻 Computer Science & Engineering · PLIT

आमचा अभिमान, आमची प्रेरणा — घडवतोय आम्ही उज्ज्वल भविष्य! अनुभवी शिक्षकवर्ग, दर्जेदार मार्गदर्शन आणि यशाची हमी.

— सानिका डहाके
Computer Science Engineering PLIT
किरण जाधव
⭐ Govt. Service
किरण जाधव
Branch Post Master · India Post
📮 Branch Post Master · Post Office Shara Lonar
📮
INDIA POST
Post Office Shara Lonar

नमस्कार सर, कष्ट, चिकाटी आणि योग्य मार्गदर्शनाचे फलित! गुणवत्तापूर्ण शिक्षण आणि उज्ज्वल भविष्याची हमी.

— किरण जाधव
India Post Govt. Service Administration
मंगेश मेहेत्रे
⭐ Banking
मंगेश मेहेत्रे
Assistant Manager · ICICI Bank, Mumbai
🏦 Assistant Manager · ICICI Bank, Mumbai
🏦
ICICI BANK
Mumbai Branch

गुणवत्ता मार्गदर्शन आणि यशाची हमी! चिखली जि. बुलढाणा येथून ICICI Bank मध्ये Assistant Manager पदापर्यंत पोहोचणे हे सरांच्या मार्गदर्शनाने शक्य झाले.

— मंगेश मेहेत्रे
Banking ICICI Bank Management
🎓 ११+
यशस्वी विद्यार्थी
🏛️ IIT
प्रतिष्ठित संस्थांमध्ये प्रवेश
💼 ५+
उद्योग क्षेत्रे
🚀 २+
Startups / Companies
======= .footer-bottom-link >>>>>>> 9f4c69685ad67766c53160aeb53303e9abdb20fd